दप्तराचा ‘ग्रीन स्कोअर’… एका नव्या जाणिवेची सुरुवात
आजवर आपण शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याची चर्चा अनेकदा केली आहे. न्यायालयापासून ते शिक्षण तज्ज्ञांपर्यंत सर्वांनीच हे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाय सुचवले. परंतु बदलत्या काळाची पावले ओळखून आता दप्तराकडे केवळ ‘वजन’ या दृष्टिकोनातून न पाहता त्याकडे पर्यावरणीय जाणिवांचा निर्देशांक’ म्हणजेच ‘ग्रीन स्कोअर’ म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. दप्तराचा ग्रीन स्कोअर म्हणजे विद्यार्थ्यांच्या रोजच्या वापरातील […]
दप्तराचा ‘ग्रीन स्कोअर’… एका नव्या जाणिवेची सुरुवात Read More »