शाकाहारी दुग्धजन्य पदार्थांवर ‘हलाल’ सक्ती का?
गोकुळ दूध संघाच्या प्रमाणपत्रावरून वाढतोय वाद – हलाल समीकरण ‘हलाल’ या मूळ अरबी शब्दाचा अर्थ इस्लामी शरिया कायद्यानुसार ‘वैध’ किंवा ‘परवानगी असलेले’ असा होतो. सुरुवातीला केवळ मांसाहारापुरती मर्यादित असलेली ही संकल्पना आज शाकाहारी अन्न, सौंदर्यप्रसाधने आणि औषधांपर्यंत विस्तारली आहे. नुकतेच कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाने त्यांच्या काही उत्पादनांसाठी घेतलेल्या ‘हलाल प्रमाणपत्रावरून’ सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात […]
शाकाहारी दुग्धजन्य पदार्थांवर ‘हलाल’ सक्ती का? Read More »