श्रीरामाचे वंशज श्री गुरू नानक देव..

‘इक ओंकार सतनाम’ असणाऱ्या निर्गुण परब्रह्माची एकनिष्ठ उपासना, विशुद्ध आचरण आणि श्रमप्रतिष्ठा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणारी भौतिक दृष्टी, सदाचाराचा जागर, तसेच नामदेवरायांसह अन्य प्रांतातील संत-भक्तांचे विचार संग्रहित करणारी समन्वयशील वृत्ती असलेल्या शीख परंपरेने नामदेवरायांचा आदर्श पुढे ठेवीत बहुजनांना एकत्रित केले. पुस्तकी पांडित्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनानुभवाला आणि शस्त्रसज्जतेला महत्त्व दिले. त्यानिमित्ताने भक्ती आणि शक्तीचा खराखुरा संगम भक्ति […]

श्रीरामाचे वंशज श्री गुरू नानक देव.. Read More »