‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करा; अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांचे निर्देश

ठाणे : नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद दी चादर गुरु तेग बहादुर साहिब जी’ यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती मोठी असून त्याची विविध माध्यमांतून व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी सर्व […]

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करा; अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांचे निर्देश Read More »