पंढरपुर : गुढीपाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची ‘चंदन उटी’ पूजा

पंढरपूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्यनारायण रौद्ररूप धारण करू लागले आहेत. पंढरपूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने, लाडक्या विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला उकाड्यापासून त्रास होऊ नये, यासाठी मंदिरात शेकडो वर्षांपासून चालत आलेली ‘चंदन उटी’ पूजा गुढीपाडव्यापासून सुरू होईल. मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पूजा ७ जून रोजी […]

पंढरपुर : गुढीपाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची ‘चंदन उटी’ पूजा Read More »