‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ मोहिमेला प्रचंड प्रतिसाद! महायुतीच्या विकासकामांवर समाधान, पण..,
मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरू केलेल्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ या जनसंवाद मोहिमेला मुंबईकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेदरम्यान नागरिकांनी महायुती सरकारच्या मेट्रो, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांविषयी समाधान व्यक्त केले, परंतु महापालिकेतील भ्रष्टाचारावर तीव्र संताप व्यक्त केला असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम […]