११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांचा त्रास आणि पालकांची चिंता
दहावीचा निकाल लागला की, प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एकाच वेळी आनंद आणि भविष्याची चिंता असे संमिश्र वातावरण निर्माण होते. दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा असतो, पण त्याहूनही मोठा आणि आव्हानात्मक टप्पा म्हणजे ११ वीची प्रवेश प्रक्रिया. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रणाली पारदर्शकतेचा दावा करत असली, […]
११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांचा त्रास आणि पालकांची चिंता Read More »