वंग – भंग.. ते .. ममतादीदी..
केरळ राज्याच्या ‘केरळम’ नामकरण करण्यास मोदी सरकारने मान्यता दिली आहे. केरळचे नाव बदलण्याचे सरकारने सांगितलेले कारण असे की, केरळ विधानसभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार, खरं तर केरळचे नाव मल्याळम भाषेत केरळम् असे आहे. हिंदी आणि इतर भाषांमध्ये त्याला केरळ असे म्हणतात. हे नाव बदलण्याचा उद्देश केरळ राज्याची ओळख, भाषा, संस्कृती आणि विकासाला चालना देणे हा आहे. […]
वंग – भंग.. ते .. ममतादीदी.. Read More »