आदिवासी समाजातील कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही; मंत्री अशोक वुईके यांची ग्वाही
मुंबई : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली जाईल. कोणताही लाभार्थी या प्रक्रियेत वंचित राहणार नाही, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी विधानसभेत व्यक्त केला. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री […]