संस्कृती, कला आणि परंपरा – विविधतेत एकता
भारताची एकता ही आपण आपल्या दैनंदिन जीवनात, सणांमध्ये, कलांमध्ये, संगीतात आणि सामायिक परंपरांमध्ये कायम अनुभवत असतो. उद्या असलेल्या “राष्ट्रीय एकता दिना”च्या निमित्ताने, संस्कृती आणि विविधता आपल्या जीवनात नेमकी कशी महत्त्वाची आहे हे समजून घेऊयात. प्रत्येक जण ही विविधता जपतो असे असतानाही देश एकसंध कसा राहतो हे कौतुकात्पद आहे. भारताचा सांस्कृतिक वारसाकाश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, भारत शेकडो भाषा, […]
संस्कृती, कला आणि परंपरा – विविधतेत एकता Read More »