१५ वर्षांनंतर पुन्हा हाती घेतली पाटी : नवी मुंबईतील कचरावेचक महिलांचा संघर्षमय विजय
नवी मुंबईतील ११ कचरा वेचक महिलांनी दहावीची बोर्ड परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या आहे. स्त्री मुक्ती संघटना आणि प्रभात यांच्या संयुक्त विद्यमाने या महिलांना पुन्हा एकदा शैक्षणिक प्रवाह मध्ये येता आलं. या सर्व महिला पुन्हा विद्यार्थी दशेत १५ ते २० वर्षांनी आल्या होत्या. शिक्षणातून दूर गेलेल्या या स्त्रिया पुन्हा शिक्षणामध्ये येताना जे काही प्रश्न निर्माण होतात, ते सगळे प्रश्न आणि […]
१५ वर्षांनंतर पुन्हा हाती घेतली पाटी : नवी मुंबईतील कचरावेचक महिलांचा संघर्षमय विजय Read More »