राष्ट्रसेवेची अखंड ज्योत : वंदनीय प्रमिलाताई मेढे
देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदकेचांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्यासारखेदेखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसाअग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा– बा. भ. बोरकर राष्ट्रभक्ती, त्याग आणि मातृत्व यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या वंदनीय प्रमिलाताई मेढे यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आणि एका तेजस्विनीचा अस्त झाला. त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्र सेविका समितीच्या कार्यासाठी समर्पित […]
राष्ट्रसेवेची अखंड ज्योत : वंदनीय प्रमिलाताई मेढे Read More »