News Bharati

एलपीजी

गॅस सिलिंडरची चिंता मिटली! ऑस्ट्रेलिया, कॅनडासह ४ देशांकडून भारताला गॅस पुरवठा सुरू

नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेल आणि वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या संकटामुळे भारतात निर्माण होऊ शकणारा एलपीजीचा (LPG) तुटवडा रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ‘प्लॅन बी’ अमलात आणला असून, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नॉर्वे आणि अल्जीरिया या देशांकडून गॅसचा अतिरिक्त साठा भारतात येण्यास सुरुवात झाली आहे. […]

गॅस सिलिंडरची चिंता मिटली! ऑस्ट्रेलिया, कॅनडासह ४ देशांकडून भारताला गॅस पुरवठा सुरू Read More »

इंधन प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान; माध्यमांना संयमाचे आवाहन

नागपूर : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाचा जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असला, तरी भारतात गॅसची टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून, माध्यमांनी देखील भीतीचे वातावरण निर्माण करू नये, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी

इंधन प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान; माध्यमांना संयमाचे आवाहन Read More »