एका हत्येची कहाणी आणि दडपलेल्या आवाजाचा आक्रोश: ‘उदयपूर फाईल्स’च्या निमित्ताने…

एका बाजूला रक्ताने माखलेला सुरा, दुसऱ्या बाजूला सत्य दाखवणारा कॅमेरा आणि या दोन्हींच्या मध्ये न्यायाचा तराजू घेऊन बसलेली व्यवस्था. आजचा समाज एका विचित्र तिठ्यावर उभा आहे, जिथे एका निर्घृण हत्येपेक्षा त्या हत्येवर बनलेला चित्रपट जास्त धोकादायक ठरवला जातो. उदयपूरमधील शिंपी कन्हैयालाल तेली यांच्या हत्येने देश हादरला होता. पण जेव्हा त्या जखमेवरची खपली काढून आतलं वास्तव […]

एका हत्येची कहाणी आणि दडपलेल्या आवाजाचा आक्रोश: ‘उदयपूर फाईल्स’च्या निमित्ताने… Read More »