महाराष्ट्र हे देशाचे “स्टार्टअप कॅपिटल”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी मुंबई येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाने आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय व राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘इनोव्हेशन महाकुंभ २०२५’ चे उदघाटन पार पडले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ‘यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करून ‘प्री-इनक्युबेशन सेंटर’ चे उदघाटन करून ते कार्यान्वित केले. महिलांचा सशक्त सहभाग‘ राष्ट्र विकासासाठी […]
महाराष्ट्र हे देशाचे “स्टार्टअप कॅपिटल” Read More »