सॉरी बोल दे आसिम मुनीर…

शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्त्राएलने क्षेपणास्त्रांचा अचूक आणि लक्ष्यभेदी (targeted) मारा करून इराणचे सर्वेसर्वा आणि जगभरातील बारा इमामी शियापंथीय मुसलमानांचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला अली खामेनेई यांना सद्गतीचा मार्ग मोकळा करून दिला. अराजकाचा वणवा… त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, १ मार्च २०२६ पासून जगभरात बाराइमामी शियापंथीय मुसलमानांनी निदर्शने सुरू केली. विशेषतः […]

सॉरी बोल दे आसिम मुनीर… Read More »