तांड्यापासून अंतराळापर्यंत : आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांची विमानाने ‘इस्रो’कडे भरारी
मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘विज्ञान प्रेरणा अभियान’ अंतर्गत विमुक्त जाती भटक्या जमातींच्या (विजाभज) आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री सावे म्हणाले, ग्रामीण […]
तांड्यापासून अंतराळापर्यंत : आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांची विमानाने ‘इस्रो’कडे भरारी Read More »