सामाजिक विकृतींचे जाळे आणि आत्मपरीक्षणाची गरज

आजचा आधुनिक समाज विज्ञानाच्या जोरावर प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत असला, तरी दुसरीकडे त्याचा नैतिक पाया ढासळत असल्याचे भीषण चित्र समोर येत आहे. नुकतीच समोर आलेली मुंबईतील गर्भपाताची आकडेवारी, विनयभंगाची वाढती प्रकरणे आणि कोल्हापूरचे सामूहिक बलात्काराचे प्रकरण या घटना केवळ कायदा-व्यवस्थेपुढील आव्हान नसून आपल्या कुटुंब व्यवस्थेच्या अपयशाची गंभीर लक्षणे आहेत. कुटुंब हा समाजाचा पायाभूत घटक […]

सामाजिक विकृतींचे जाळे आणि आत्मपरीक्षणाची गरज Read More »