“मराठी माणसाने तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले!”

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या मोठ्या यशानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी या विजयाचे निमित्त साधत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून अत्यंत बोचरी टीका केली आहे. \”मराठी माणसाने तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप […]

“मराठी माणसाने तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले!” Read More »