कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात ल्यारी गँगवॉरवरील \”धुरंधर\” चित्रपटाने लावलेली आग विझायचे नाव घेत नाहीये. तिथे धुरंधरवरून रोज काही ना काहीतरी कथा दंतकथा सांगितल्या जात आहेत. आता संजय दत्तने केलेल्या पोलिस अधिकारी अस्लम चौधरीच्या भूमिकेवरून संजय दत्तचे वडिल सुनील दत्त यांच्या ल्यारी भेटीला तिथे उजाळा दिला जात आहे. अस्लम चौधरी ल्यारीच्या गँगस्टर्सचा कर्दनकाळ. अस्लम चौधरी हा […]

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना… Read More »