अर्बन नक्षल्यांची मग्रुरी : चित भी मेरी पट भी मेरी!

शहरी नक्षलवाद (एल्गार परिषद) प्रकरणात आरोपी असलेले तेलुगु कवी वरवरा राव आणि वकील सुधा भारद्वाज यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. असा दावा करून त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शुक्रवारी, १५ मे २०२६ रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही NIAच्या या अर्जाची दखल घेऊन वरवरा राव आणि सुधा भारद्वाज यांना […]

अर्बन नक्षल्यांची मग्रुरी : चित भी मेरी पट भी मेरी! Read More »