अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण मांडणार? फडणवीस पुन्हा अर्थमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार?

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता आगामी अर्थसंकल्पाबाबत (Maharashtra Budget 2026) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, यंदाचा अर्थसंकल्प स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करण्याची दाट शक्यता आहे. २३ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनराज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, ६ […]

अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण मांडणार? फडणवीस पुन्हा अर्थमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार? Read More »