रमजान का महिना, मियां करे शोर!

रविवार, १ मार्च २०२६ रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील कराचीच्या माई कोलाची रस्त्यावरील अमेरिकन दूतावासात अमेरिका व इस्त्राएलच्या संयुक्त कारवाईत जगभरातील शियापंथीयांचे सर्वोच्च धर्मगुरू (उलेमा) व इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांच्या झालेल्या हत्येच्या निषेध आंदोलनाच्या वेळी अनेक निदर्शक जबरदस्तीने आत घुसले. त्यांनी दूतावासात तोडफोड सुरू केली व आग लावली. अमेरिकन कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याची […]

रमजान का महिना, मियां करे शोर! Read More »