भाजपला मिळणार नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन नबीन आज अर्ज दाखल करणार

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला आजपासून अधिकृतपणे सुरुवात होत आहे. पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) आज (१९ जानेवारी) अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा त्यांना पाठिंबा असल्याने नबीन यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. […]

भाजपला मिळणार नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन नबीन आज अर्ज दाखल करणार Read More »