आगामी निवडणुकांसाठी ‘मास्टरप्लॅन’ तयार! भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट

मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाहा यांची सदिच्छा भेट घेतली. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भेटीबद्दल माहिती देताना सांगितले की, यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा झाली. \”अमितभाईंच्या भेटीतून नेहमीच […]

आगामी निवडणुकांसाठी ‘मास्टरप्लॅन’ तयार! भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट Read More »