अमित, तू तर चुलत काकांच्याही पुढे गेलास!

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुंबई Tak चॅनेलच्या \”महाचावडी\” कार्यक्रमात चुलत चुलत भावाबरोबर फेरफटका मारता मारता दिलेल्या मुलाखतीत \”मराठी मुसलमान रहातात तिथे कधीच दंगल होत नाही\” म्हणून मराठी मुसलमानांना क्लीन चीट दिली आहे. म्हणजे ९२/९३ च्या मुंबई दंगलीतील सजा भोगणाऱ्या सर्व मराठी मुसलमान गुन्हेगारांना आता दोषमुक्त करायला हरकत नाही. दाऊद […]

अमित, तू तर चुलत काकांच्याही पुढे गेलास! Read More »