द्रष्टा राष्ट्रकवी – रामधारी सिंह ‘दिनकर’
बिहारच्या मातीतून जन्मलेला एक अलौकिक प्रतिभावंत! ज्याने आपल्या शब्दांच्या प्रखरतेनं आधुनिक भारताच्या वाङ्मयीन आणि राजकीय क्षितिजावर स्वतःच एक अढळ स्थान निर्माण केलं. हा अलौकिक शब्दप्रभू म्हणजे रामधारी सिंह ‘दिनकर’. २३ सप्टेंबर १९०८ रोजी बेगुसराय जिल्ह्यातील सिमरिया नावाच्या एका छोट्याश्या गावात दिनकरांचा जन्म झाला. गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या मातीचा गुणधर्म असा की, तिथे जशी शांतता आहे, असाच […]
द्रष्टा राष्ट्रकवी – रामधारी सिंह ‘दिनकर’ Read More »