सद्गुण विकृतीचा कळस अमरकोटचे राजपूत सोढा राणा

मुघल शासक अकबराचा जन्म हुमायून आणि हमिदा बानो यांच्या पोटी १५ ऑक्टोबर १५४२ रोजी सिंध प्रांतातील अमरकोट संस्थानाच्या (जहागीर) किल्ल्यात झाला. हुमायून शेरशाह सूरीकडून पराभूत होऊन निर्वासित म्हणून भटकत असताना अमरकोटचे तत्कालीन हिंदू शासक राणा प्रसाद यांनी त्याला आपल्या किल्ल्यात आश्रय दिला होता. तिथेच अकबराचा जन्म झाला. तेव्हापासून अमरकोटच्या या सोढा राजपूत राणांचे इस्लामी शासक […]

सद्गुण विकृतीचा कळस अमरकोटचे राजपूत सोढा राणा Read More »