\”विवेकानंदांच्या विचारातून समाजाच्या व्यथा दूर करा\”; ‘अनुलोम’च्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

नाशिक : देशविकासासाठी समर्पणाची भावना खूप महत्वाची आहे. अनुलोमचे स्वयंसेवक याच भावनेतून काम करीत आहेत ही खूप सुंदर आणि मोलाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आजही समाजातील ज्या व्यथा आहे त्या दूर करण्याचे काम अनुलोमच्या माध्यमातून करू शकतो. चांगली समाजनिर्मिती ही तुमच्या कामाची प्रेरणा असावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनुगामी लोकराज्य अभियानाच्या […]

\”विवेकानंदांच्या विचारातून समाजाच्या व्यथा दूर करा\”; ‘अनुलोम’च्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन Read More »