सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती वैध की अवैध? सुनील तटकरे स्पष्टच सागीतलं

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अजितदादांच्या रिक्त जागी सुनेत्रा पवार यांची झालेली नियुक्ती घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या तांत्रिक वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्त्वाची स्पष्टीकरणे दिली आहेत. अंजली दमानिया यांनी दोन मुख्य […]

सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती वैध की अवैध? सुनील तटकरे स्पष्टच सागीतलं Read More »