डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त रा. स्व. संघातर्फे स्वदेशी खेळांचा महाकुंभ
आपले स्वदेशी आणि मातीतले खेळ मुलांना शिकवून ते खेळण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं पिंपरी-चिंचवडजवळ असलेल्या चिखली येथे स्वदेशी खेळांच्या महाकुंभाचं आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी करण्यात आलं होतं. या उपक्रमाला मुलांचा आणि पालकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. आई मला खेळायला जायचंय ! जाऊ दे न वं,नदीमधे पवायला जायचंय जाऊ दे न वं…मध्यंतरी […]
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त रा. स्व. संघातर्फे स्वदेशी खेळांचा महाकुंभ Read More »