भायखळा निवडणुकीत ‘डॅडींचा’ वारसा; योगिता गवळी प्रभाग २०७ मधून मैदानात!

मुंबई महापालिका निवडणूक : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीच्या आरक्षण सोडतीमुळे भायखळा प्रभागातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. भायखळ्याच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी योगिता अरुण गवळी (Yogita Gawli) यांनी प्रभाग क्रमांक २०७ मधून इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. ‘डॅडींचा वारसा, सेवेचा अजेंडा’ योगिता गवळी यांनी आपल्या घोषणेदरम्यान अत्यंत भावनिक आवाहन केले आहे. २००४ […]

भायखळा निवडणुकीत ‘डॅडींचा’ वारसा; योगिता गवळी प्रभाग २०७ मधून मैदानात! Read More »