रविवारी रत्नागिरीत होणार वकिलांची कार्यशाळा

येत्या रविवारी म्हणजे दिनांक 1 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत ‘मराठा भवन हॉल’ येथे वकिलांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न होणार आहे. 1 जुलै 2024 पासून देशात तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले, याच अनुषंगाने ‘नवीन फौजदारी कायदे – गरज आणि व्यावहारिक पैलू’ या आधारावर ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी, जिल्हा पोलिस दल, […]

रविवारी रत्नागिरीत होणार वकिलांची कार्यशाळा Read More »