News Bharati

Winter Session

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – CM देवेंद्र फडणवीस

नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची रचना केली. या संविधानात नागरिकांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करता येईल, अशी व्यवस्था केली. अनेक आव्हानांचा सामना करत आपली लोकशाही, संविधानिक संस्था प्रगल्भ झाल्या. संसदीय लोकशाहीची अतिशय सुंदर अशी रचना देखील संविधानाने केली आहे. संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – CM देवेंद्र फडणवीस Read More »

‘हे अधिवेशन जनतेच्या आशा पूर्ण करणारे!’ मराठवाडा-विदर्भाच्या सर्व प्रश्नांवर चर्चेची तयारी; मुख्यमंत्र्यांची मोठी ग्वाही!

नागपूर : आजपासून (८ डिसेंबर २०२५) सुरू होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन पूर्णपणे तयार असून, लोककल्याणकारी योजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. अर्थव्यवस्था अग्रेसर, मदत कमी पडू देणार नाही! हिवाळी

‘हे अधिवेशन जनतेच्या आशा पूर्ण करणारे!’ मराठवाडा-विदर्भाच्या सर्व प्रश्नांवर चर्चेची तयारी; मुख्यमंत्र्यांची मोठी ग्वाही! Read More »

ऐन थंडीत नागपूरचे राजकारण तापणार! उद्यापासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या, सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून नागपूर येथे सुरू होत आहे. अवघ्या सात दिवसांचे (८ ते १४ डिसेंबर) हे अधिवेशन असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि प्रलंबित प्रश्नांमुळे हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. चहापानावर विरोधकांचा बहिष्कार! अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (७ डिसेंबर) सरकारकडून

ऐन थंडीत नागपूरचे राजकारण तापणार! उद्यापासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन Read More »

राज्य विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर दरम्यान; ‘शनिवार-रविवार’ही सभागृहाचे कामकाज सुरू राहणार

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ ते रविवार १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूरमध्ये होणार आहे. १३ डिसेंबर शनिवार आणि १४ डिसेंबर रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानभवन, मुंबई येथे पार पडलेल्या या बैठकीला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभा

राज्य विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर दरम्यान; ‘शनिवार-रविवार’ही सभागृहाचे कामकाज सुरू राहणार Read More »