‘द ताज स्टोरी’ चित्रपट हिंदू समाजाला जागृत करणारा – दिनेश देशमुख

ठाणे : \”हिंदु धर्माच्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवून सत्य उजेडात आणण्याची वेळ आता आली आहे. हिंदु समाजाने जागृत होणे आवश्यक असून ‘द ताज स्टोरी’ हा चित्रपट त्या दिशेने प्रेरणा देणारा ठरत आहे,\” असे ठाम प्रतिपादन हिंदु मंचचे ठाणे जिल्हाध्यक्ष दिनेश देशमुख यांनी केले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी या चित्रपटातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. […]

‘द ताज स्टोरी’ चित्रपट हिंदू समाजाला जागृत करणारा – दिनेश देशमुख Read More »