“अजितदादा अमर रहे…”; अलोट जनसागराच्या साक्षीने लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप

बारामती : \”अजितदादा अमर रहे…\”, \”परत या दादा…\” अशा हृदयस्पर्शी घोषणा आणि साश्रू नयनांनी आज महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. काल (२८ जानेवारी) बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते. आज, २९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. […]

“अजितदादा अमर रहे…”; अलोट जनसागराच्या साक्षीने लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप Read More »