भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तडकाफडकी बदलले; पंकज भोयर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी

मुंबई : महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सोमवारी रात्री उशिरा यासंदर्भातील शासकीय आदेश जारी केला. यानुसार, विदर्भातील भंडारा (Bhandara) जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे (Sanjay Sawakare) यांची जागा आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना देण्यात आली आहे. पंकज […]

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तडकाफडकी बदलले; पंकज भोयर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी Read More »