सहकारातून समृद्धी : अमित शाह आज करणार सहकार क्षेत्रातील पहिली टॅक्सी सेवा, ‘भारत टॅक्सी”चे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आज एक ऐतिहासिक पाऊल पडत आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज 05 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे भारतातील पहिल्या सहकारावर आधारित ‘राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म’ म्हणजेच ॲप-आधारित वाहन सेवा देणारी सुविधा ‘भारत टॅक्सी’ चे उद्घाटन करणार आहेत. […]

सहकारातून समृद्धी : अमित शाह आज करणार सहकार क्षेत्रातील पहिली टॅक्सी सेवा, ‘भारत टॅक्सी”चे उद्घाटन Read More »