\”कोणाच्याही मनात शंका राहू नये\”; अजित पवारांच्या निधनाबाबतच्या ‘घातपाता’च्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना, आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी हा केवळ अपघात नसून १०० टक्के ‘घातपात’ असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या गंभीर आरोपाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी \”कोणाच्याही मनात शंका असेल […]