​लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची भारतीय लष्कर दलात पदोन्नती

पुणे : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या कोर्टाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (Prasad Purohit) यांची नुकतीच निर्दोष मुक्तता केली. पुरोहित यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर लष्कराने त्यांना पदोन्नती दिली आहे. लेफ्टनंट कर्नल पदावर असलेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने कर्नल पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने ३१ […]

​लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची भारतीय लष्कर दलात पदोन्नती Read More »