प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल: \”श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा देऊन गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका\”
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर ट्विट करत जोरदार टीका केली आहे. जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना श्रीमंत मराठा नेत्यांचे समर्थन करणारे ठरवले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, \”मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या […]