News Bharati

Post office scam

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग ४

अन्यायाची पराकाष्ठा पोस्ट खात्याने स्वतःचा लौकिक वाचवण्यासाठी केलेले टोकाचे प्रयत्न आणि सर्व शक्तिनिशी घोटाळ्या बद्दलचे सर्व पुरावे दडपण्यासाठी केलेले पुरेपूर प्रयत्न केले हे सारे सविस्तर पाहिले. खात्याला वाटले की हे प्रतिष्ठा वाचवण्यासाठी गरजेचे होते. वस्तुस्थिती मात्र त्यापेक्षा अगदी वेगळी असल्याने या प्रयत्नाला यश आले नाही. पीडितांना न्याय मिळण्यासाठी २ दशके इतकी वाट पहावी लागली,अनेकांची अशाच […]

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग ४ Read More »

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग ३

अन्यायाची पराकाष्ठा मागच्या लेखात आपण पाहिले की पोस्ट मास्तरांवर पैशांच्या तुटीबद्दल दोषारोप झाले, त्यानंतर त्यांना अपार यातनांना सामोरे जावे लागले. त्यांची आयुष्येच उध्वस्त झाली. कोणताही गुन्हा केलेला नसताना दुःख सहन करावे लागले. संपूर्ण जीवनभर तो डाग अनावश्य बाळगावा लागला. जेंव्हा त्यांच्यावर ब्रिटन मध्ये पैशाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला, तेंव्हा त्या केसेस कायद्याने लढणे प्राप्तच होते.

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग ३ Read More »

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग २

वारंवार होरायझन प्रणालीबद्दल अनेक शाखांमधील सहाय्यक पोस्ट मास्तर बरेच मुद्दे मांडून त्यांच्या अडचणी मांडत असताना सुद्धा; पोस्ट खाते कोणतीही तक्रार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र सॉफ्टवेअर पूर्णतः दोषमुक्त असल्याचा पोस्ट खात्याचा विश्वास अनाठायी होता, अन्यायकारक होता, अर्थात खात्याला ते दिसतच नव्हते किंवा पहायचे नव्हते. परिणाम स्वरूप १००० पेक्षा अधिक पोस्ट कर्मचाऱ्यांचे आयुष्य उध्वस्त झाले.  २००० सालापासून

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग २ Read More »

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल

परदेशात घडलेल्या घोटाळ्यांचा अगदी लहानसा उल्लेख आपण आपल्या येथील वृत्तपत्रात वाचतो. (अर्थात याबद्दलची अगदी सविस्तर माहिती सुदैवाने सहजपणे माहितीच्या आंतरजालात उपलब्ध आहे.) ग्रूमिंग गँग घोटाळ्या सारखेच या घोटाळ्यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या लहानशा बातमीने देखील माझे लक्ष वेधून घेतले. जसे जसे याबद्दल अधिक माहिती मिळत गेली, तसे मनात संताप, ताण व वैफल्य अशी संमिश्र भावना निर्माण होऊ

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल Read More »