नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
मुंबई : गुन्ह्यांच्या तपासात अधिक गती आणण्यासाठी आणि न्याय प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची (New Criminal Laws) प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक अधिसूचना व आदेश जारी करून कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच, राज्यात नवीन फौजदारी […]
नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश Read More »