गुटखा माफियांवर आता ‘मकोका’!

मुंबई : राज्यात गुटखा बंदी असूनही शाळा आणि महाविद्यालय परिसरात सर्रास गुटख्याची विक्री होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. आता गुटखा उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर थेट ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आगामी नवीन वर्षात या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन […]

गुटखा माफियांवर आता ‘मकोका’! Read More »