हुतात्मा वीर लक्ष्मण नायक
मलकानगिरीचे गांधी म्हणून ज्यांना गौरवण्यात आले ते वीर लक्ष्मण नायक हे वर्तमान ओडिसाच्या भूमीया या जनजाती समाजातील होते. २२ नोव्हेंबर १८९९ या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि अवघ्या ४४ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जल, जमीन, जंगल याच्या संरक्षणासाठी आणि त्याबरोबरीने इंग्रजी हुकूमत संपविण्यासाठी क्रांती व शांती मार्गाचा अवलंब करत आपल्या जनजाती बांधवांना सोबत घेऊन शेवट पर्यंत […]
हुतात्मा वीर लक्ष्मण नायक Read More »