शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान; फडणवीस, शिंदे आणि पवारांकडून गौरव!
नवी दिल्ली : विख्यात शिल्पकार राम सुतार (Ram Sutar) यांनी शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे. त्यांनी घडविलेली शिल्पे इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शिल्पकार राम सुतार यांचा गौरव केला. शिल्पकार राम सुतार यांना राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी […]