‘विरोधी पक्षनेतेपद हवंय, पण साडेतीन वर्ष कुठे होतात?’ विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवर भाजपने उद्धव ठाकरेंना थेट ‘हे’ ५ प्रश्न विचारले! विधानसभेत गदारोळ निश्चित!
मुंबई: महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. उपाध्ये यांनी ‘पाच’ थेट प्रश्न विचारत, विधिमंडळातील ठाकरे यांच्या अनुपस्थितीवर आणि कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. ‘विरोधी पक्षनेतेपद द्या’, पण साडेतीन वर्षे तुम्ही कुठे होता? उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदाची मागणी […]