महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (११ डिसेंबर २०२५) विधान भवन येथे बंदर विकास कामांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. राज्याला लाभलेला ७२० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि सध्या निर्माणाधीन असलेले वाढवण बंदर तसेच सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेऊन, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. २०२६ मध्ये देशातील […]

महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »