कामगार कायद्यात बदल : गुंतवणुकीला चालना, कामगारांसाठी नवे पर्याय

राज्यातील मंत्रिमंडळ बैठकीत नुकताच कामगार कायद्यांमध्ये महत्वाचा बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाच्या सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे कारखान्यांमधील कामगारांच्या दैनंदिन कामाच्या वेळेत ९ तासांवरून १२ तासांपर्यंत वाढ होणार आहे. तसेच दुकाने व आस्थापनांमध्ये कामगारांची दैनंदिन कामाची वेळ ९ तासांवरून १० तासांपर्यंत करण्यात आली आहे. मात्र साप्ताहिक कामाचे ४८ […]

कामगार कायद्यात बदल : गुंतवणुकीला चालना, कामगारांसाठी नवे पर्याय Read More »