कणेरी मठात ३१ मार्चपासून ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’
कोल्हापूर : बारा बलुतेदारांच्या समृद्ध परंपरांना उजाळा देण्यासाठी आणि स्थानिक कारागिरांच्या कौशल्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी श्री सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी आणि पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभात देशातील १७ राज्यांमधून राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर पारितोषिक प्राप्त २०० […]
कणेरी मठात ३१ मार्चपासून ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’ Read More »